थोपटेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण
Thursday, March 5, 2020
Edit
कोऱ्हाळे बु|| - थोपटेवाडी येथे आज सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुळजा भवानी मंदिरात शिवपाईक उपस्थित होते.