कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे थोपटेवाडी गावची यात्रा रद्द
Wednesday, March 25, 2020
Edit
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावची सालाबादप्रमाणे होणारी भैरवनाथ देवाची यात्रा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रदूर्वाभावामुळे रद्द करण्यात आली आहे.
दरवर्षी गुढीपाडव्याला यात्रा कमिटीची कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी होणारी मिटिंग कलम 144 व संचारबंदीमुळे झाली नाही त्यातच आता केंद्राकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन च्या सूचना मिळाल्यामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे.
आपले नम्र - भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी, थोपटेवाडी