
शेतातील ईलेक्ट्रीक पंम्पाचे फ्यूज बेकायदेशीर पणे काडून नेलेने तुमचे वर दरोड्याचा गुन्हा दाखल करणेत येईल - विठ्ठल पवार
विषय:- पुरंदर, निरा ते बारामती, इंदापुर हद्दीतील शेतकऱ्यांचे विहरी, लिप्ट, बोरवेल, कॅनाल तलाव चे शेतातील ईलेक्ट्रीक पंम्पाचे ईलेक्ट्रीक पियूज बेकायदेशिर पणे काडून नेलेने तुमचे वर दरोड्याचा गुन्हा दाखल करणेत येईल याची नोंद घावी बाबत निवेदन,
घोरपडे साहेब, बारामती, पणदरे उपविभाग
तुम्हांला अंतिम सुचना देणेत इतकी तुम्ही दादागिरी करून शेकडो शेतकर्यांना त्रास देत निरा ते बारामती हद्दीतील शेतकऱ्यांचे विहरी, लिप्ट, बोरवेल, कॅनाल तलाव चे शेती शेतातील ईलेक्ट्रीक पंम्पाचे पियूज बेकायदेशिर पणे काडून नेलेने तुमचे वर दरोड्याचा गुन्हा का दाखल करणेत येऊ नये याची नोंद घावी. शेतकर्यांचे
शेतातील ईलेक्ट्रीक मोटार
पंम्पाचे पियूज ही शेतकर्यांची व mseb कडे डिपॉजिट भरलेली खाजगी मालमत्ता आहे, ती तुम्ही परसस्पर कडून नेलेली आहेत अशी तक्रार बारामती, पुरदर, इंदापूर तालुक्यातील शेतकर्र्यानी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेकडे केलेली आहे, आपनांस मा ac चोपडे साहेब यांचा निरोप देऊनही आपण ऐकत नाहीत, सबब राज्यसरकारने शेती व शेतकर्यांकडील कोणतीही सक्तीची वसुली करू नयेत असे आदेश असतानाही आपण ऊद्दट पणे वागत आहात, शेती पीक पाण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक करत आहात, ( चिरीमिरी मिळावी म्हणून का.?) श्री घोरपडे तुमचे व तुमचे सहकारी पाटकरी, एजंट गडी यांचे हे वागणे बरे नाही याची नोंद घ्यावी.
तुमचे विरुद्द शेतकरी संघटना,. तुमचे शेतकरी विरोधी वागणे बाबत तुमची व तुमचे सकार्याची मा ना अजितदादा पवार, मा ना जयंत पाटील व मा मुख्य सचिव, मा चोपडे साहेब याचेकडे तुमची ईमेल द्वारे तक्रार व इथून तत्काळ बदली करून "श्री घोरपडे याना कोरोना बाधीत सेवेत रुजू करावे अशी श. जो. वि. मं. शेतकरी संघटनेची मागणी, लेखी तक्रार करत आहे. यांची नोंद घ्यावी.
कृपया सदर बाबत अतितत्काळ दखल घ्यावी व केलेले कार्यवाहीस्तव उलट टपाली अवगत करावे ही विंनती.
प्रति:- अतीसीग्र कारवाहिस्त्व ई-मेलद्वारे सविनय सादर
मा ac चोपडेसाहेब यांना.
कळावे
आपला
विठ्ठल पवार राजे
प्रदेश अध्यक्ष
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.
8805401314.
9422517044.