"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊदे'' होळीच्या निमित्ताने थोपटेवाडीत लहानग्यांची देवाच्या चरणी प्रार्थना
Monday, March 9, 2020
Edit
कोऱ्हाळे बु|| - थोपटेवाडी गावात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील लहान मुलांनी होळीच्या सणाला रंगत आणली. विधिवत पूजा करुन देवाला नैवद्य दाखवण्यात आला. यावेळी इडा पीडा टळू दे बळीचं राज्य येऊदे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.