-->
संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे कुतवळवाडीच्या 7 जणांवर गुन्हे दाखल

संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे कुतवळवाडीच्या 7 जणांवर गुन्हे दाखल

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन तर्फे भादवी कलम 269,270 ,188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब),महाराष्ट्र कोव्हीड  19 उपाय योजना नियम 2020 चे नियम 11 साथीचे रोग प्रतिबंधक का क 2,3,4 प्रमाणे  1) औंदुबर सय्याजी कुतवळ वय 27 वर्षे 2)अमित वसंत कुतवळ वय 26 वर्षे  3) रामचंद्र किसन कुतवळ वय 36वर्षे 4)प्रविण मारूती कुतवळ वय 30वर्षे  5)अभिजित भिमाजी कोकरे वय 27 वर्षे 6) धनंजय बबन कुतवळ वय 48 वर्षे 7)संतोष तुकाराम भोसले  वय 38 वर्षे रा कुतवळवाडी  ता बारामती  जि पुणे या 7 जणांवर गुुन्हे दाखल केले आहेत.


       
        दि. 04/04/2020 रोजी 17.00 वा मौजे कुतवळवाडी गावच्या हद्दीमध्ये  कुतवळवाडी बस थांबाजवळ ता. बारामती जि. पुणे येथे  येथे सदर इसम हे इतरांचे मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरवन्याची  व हायगायीची व घातकी कृती करित असताना   मा.जिल्हा अधिकारी सो  पुणे आपत्ती व्यवस्थापन शाखा यांचे कडील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे क्र. जी.आ.व्य/कोरोना विषाणुन /156/2020 पुणे दि. 22/03/2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या रितसर आदेशाची अवेज्ञा करीत असताना मिळुन आलेने माझी त्याचे विरुध्द भादवी कलम 269,270 ,188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब),महाराष्ट्र कोव्हीड  19 उपाय योजना नियम 2020 चे नियम 11 साथीचे रोग प्रतिबंधक का क 2,3,4 प्रमाणे कायदेशिर  फिर्याद पोलीस सानप यांनी दिल्यावरून गुन्हा  रजिस्टरी दाखल करण्यात आला  असून ,गुन्ह्याचा प्रथम रिपोर्ट मा  जे एम एफ सी सो बारामती कोर्ट यांना रवाना केला आहे


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article