बजरंगवाडीत शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप
Monday, May 18, 2020
Edit
बारामती तालुक्यातील बजरंगवाडीत जय हनुमान शेतकरी बचत गटास बांधावर खते वाटप कार्यक्रमासाठी मार्केटचे सभापती अनिल खलाटे, सोमेश्वर साखर कारखान्याचे मा.संचालक नानासो खलाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. खतांचे व्यवहार गटाचे अध्यक्ष हनुमंत साबळे यांनी पार पाडले.