कोऱ्हाळे त्या 90 वर्षीय वृद्धाची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कोऱ्हाळे करांच्या चिंतेत आणखी भर
Thursday, June 4, 2020
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक गावातील एका जेष्ठ व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील १२ कुटुंबियांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोऱ्हाळे. करांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
त्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासन सतर्क आले असून गाव २८ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेतले होते त्यापैकी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्णाची पत्नी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.