-->
श्री सिद्धेश्वर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

श्री सिद्धेश्वर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल चा निकाल 96.19%लागला. आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पध्दतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. 



    विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडे सर, वर्गशिक्षक श्री जगताप सर, श्री.पानसरे सर, वायसे मॅडम इत्यादींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निकाल पुढीलप्रमाणे
१) श्वेता बाळासो गावडे ९३.६०
२) प्रतिमा नवनाथ भगत ९२.८०
३) तेजस्वी हनुमंत आटोळे ९१.८०



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article