आखिल भारतीय विद्यार्थी परिषदे मार्फत जनतेला आवाहन .....
Friday, July 3, 2020
Edit
सोमेश्वरनगर - गलवान घाटीमध्ये झालेल्या भारत आणि चीन च्या झटापटी मध्ये भारतीय २० जवान शहिद झाले,परंतु आपण भारतीय तरी देखील चीनी वस्तु वापरुन चीनची अर्थव्यवस्था मजबुत करण्याचे काम करीत आहोत.परंतु आज आखिल भारतीय विद्यार्थी परिषद साेमेश्वरनगर यांच्या कडुन सर्वसामान्य जनतेला निवेदनाच्या माध्यमातुन अवाहन करण्यात आले कि चीनी मालावर 'बहिष्कार' टाकावा.आणि आपण सर्व भारतीय स्वदेशी वस्तु वापरुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत करनार असा विश्चास देखील 'अभाविप' जिल्हा छात्रशक्ती प्रमुख सुजित सोरटे यांनी यावेळी व्यक्त केला.या बाबतचे निवेदन सहाय्यक पाेलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना देण्यात आले.