बारामती; आज 17 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण 165
Monday, August 3, 2020
Edit
काल बारामती मध्ये एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित 13 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे ,आज दिवसभरामध्ये सकाळचे सहा व आत्ताचे 11 असे एकूण सतरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातील 8 व बारामती शहरातील नऊ असे रुग्ण आहेत व बारामतीची रुग्ण संख्या एकूण 165 झालेले आहे.