पणदरे, ढाकाळे, म्हसोबावाडी येथील रुग्णांसह तालुक्यात आज 7 जण पॉझिटिव्ह, एकूण 418
Tuesday, August 18, 2020
Edit
बारामती - कालचे प्रतीक्षेतील उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून काल एकूण 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील चार त्यामध्ये भोई गल्ली येथील एक, सूर्यनगरी येथील एक, महिला हॉस्पिटल शेजारील एक व पाटस रोड येथील एक असे शहरातील चार व पणदरे येथील एक, ढाकाळे येथील एक, म्हसोबावाडी मानाप्पावाडी येथील एक असे तालुक्यातील तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व इंदापूर तालुक्यातील एक रुग्ण आढळून आलेला आहे बारामतीतील रुग्णसंख्या 418 झालेली आहे व बरे झालेले रुग्ण संख्या 188 झालेली आहे.