-->
वीर धरण 99% भरले, 1950 क्यूसेक्स ने निरा नदीपात्रात विसर्ग सुरू

वीर धरण 99% भरले, 1950 क्यूसेक्स ने निरा नदीपात्रात विसर्ग सुरू

कोऱ्हाळे बु|| -  आज दि.12/8/20 रोजी दुपारी 4 वाजता वीर धरणाचा पाणीसाठा 9733 द.ल.घ.फु झाला असल्याने धरणाच्या गेटमधून 1150 क्यूसेक्स व पावरहौस मधून 800 क्यूसेक्स असा एकूण 1950 क्यूसेक्स इतका विसर्ग निरा नदीपात्रात सोडणेत आला आहे. 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article