बारामती, लोणावळा, जुन्नर, सासवड, आळेफाटा, दौंड, हवेली, शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकांसह 16 PI, 13 सहाय्यक निरीक्षक (API) तर 19 उपनिरीक्षकांच्या (PSI) अंतर्गत बदल्या
बारामती, लोणावळा, जुन्नर, सासवड, आळेफाटा, दौंड, हवेली, शिक्रापूरच्या पोलिस निरीक्षकांसह 16 PI, 13 सहाय्यक निरीक्षक (API) तर 19 उपनिरीक्षकांच्या (PSI) अंतर्गत बदल्या
पुणे :– पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ग्रामीण पोलिस दलातील तब्बल 48 पोलिस अधिकार्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 16 निरीक्षक, 13 सहाय्यक निरीक्षक तर 19 पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा पोलिस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
बदली झालेल्या पोलिस अधिकार्याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे – 1. पो.नि. तयुब युसूस मुजावर (आळेफाटा ते जिल्हा वाहतूक शाखा)
2. पो.नि. सुनिल दशरथ महाडिक (दौंड ते जेजुरी)
3. पो.नि. अशोक बापू शेळके (हवेली ते जिल्हा विशेष शाखा)
4. पो.नि. सदाशिव गोविंद शेलार (शिक्रापूर ते हवेली)
5. पो.नि. विनायक बाजीराव वेताळ (राजगड ते राजगड)
6. पो.नि. सतिशकुमार विलासराव गुरव (खेड ते खेड)
7. पो.नि. अरविंद दौलत चौधरी (कामशेत ते कामशेत)
8. पो.नि. विठ्ठल दिगंबर दबडे ( आर्थिक गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)
9. पो.नि. दिलीप शिशुपाल पवार (अहमदनगर येथून हजर ते लोणावळा शहर पो.स्टे.)
10. पो.नि. नामदेव गणपतराव शिंदे (मुंबई शहर ते बारामती शहर पो.स्टे.)
11. पो.नि. उमेश औदुंबर तावसकर (पिंपरी-चिंचवड येथून हजर ते शिक्रापूर पो.स्टे.)
12. पो.नि. औदूंबर भालचंद्र पाटील (बारामती शहर ते सायबर पो.स्टे.)
13. पो.नि. युवराज मारूती मोहिते (जुन्नर ते आर्थिक गुन्हे शाखा)
14. पो.नि. दगडू सायप्पा हाके (सासवड ते आर्थिक गुन्हे शाखा)
15. पो.नि नारायण विनायकराव पवार (जिल्हा विशेष शाखा ते दौंड)
16. पो.नि. अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (बारामती तालुका ते सासवड)
सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या
1. सपोनि निलेश पांडुरंग माने (नवी मुंबई येथून हजर ते लोणावळा ग्रामीण)
2. सपोनि प्रमोद अरूण पेारे (बारामती तालुका ते घोडेगांव)
3. सपोनि ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (दौंड ते बारामती तालुका)
4. सपोनि प्रदीप नागनाथ पवार (घोडेगांव ते यवत)
5. सपोनि अजित बाळकृष्ण जाधव (इंदापूर ते दौंड)
6. सपोनि मिलिंद काळू साबळे (जुन्नर ते खेड)
7. सपोनि निलेश गोरक्षनाथ बडाख (खेड ते जुन्नर)
8. सपोनि वैभव ईश्वर स्वामी (लोणावळा शहर ते शिक्रापूर)
9. सपोनि निरंजन रोहिदास रणवरे (लोणावळा ग्रामीण ते लोणी काळभोर)
10. सपोनि प्रफुल्ल प्रभाकर कदम (रांजणगाव एमआयडीसी ते कामशेत)
11. सपोनि अतुल मुरलीधर भोस (वाचक, अप्पर पोलिस अधीक्षक ते वाचक, अप्पर पोलिस अधीक्षक)
12. सपोनि विनायक नामदेव देवकर (वेल्हा ते शिक्रापूर)
13. सपोनि मनोज मोहन पवार (यवत ते वेल्हा)
पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या
1. पोउपनि सुभाष चांगदेव मुंढे (बारामती शहर ते वालचंदनगर)
2. पोउपनि पद्मराज रामराव गंपले (बारामती शहर ते यवत)
3. पोउपनि प्रकाश निरोबा खरात (दौंड ते लोणी काळभोर)
4. पोउपनि तेजस मधुकर मोहिते (दौंड ते इंदापूर)
5. पोउपनि सुशिल शामराव लोंढे (इंदापूर ते दौंड)
6. पोउपनि विजय अब्बास वाघमारे (जेजुरी ते दौंड)
7. मपोउपनि स्मिता दत्तात्रय नवघरे (जुन्नर ते नारायणगांव)
8. पोउपनि मृगदीप सुधाकर गायकवाड (लोणावळा शहर ते पौड)
9. पोउपनि शिवाजी लक्ष्मण ननवरे (लोणी काळभोर ते एलसीबी)
10. पोउपनि हनमंत संपत पडळकर (लोणीकंद ते शिरूर)
11. पोउपनि अनिल मनोहर लवटे (पौड ते लोणावळा ग्रामीण)
12. मपोउपनि रेखाबाई गोरोबा दुधभाते (पौड ते लोणीकंद)
13. पोउपनि संदीप संपत गोसावी (वाचक, बारामती ते लोणावळा शहर)
14. पोउपनि प्रकाश कृष्णराव शितोळे (वाचक, लोणावळा – सेवानिवृत्ती पर्यंत मुदतवाढ)
15. पोउपनि रावसाो कोंडीबा रानगर (वाचक, हवेली ते वाचक, बारामती)
16. पोउपनि भगवान जगन्नाथ पालवे (शिरूर ते बारामती शहर)
17. पोउपनि संजयकुमार दत्तात्रय धोतरे (वालचंदनगर ते इंदापूर)
18. पोउपनि सदाशिव बप्पाजी जगताप (वालचंदनगर ते बारामती शहर)
19. पोउपनि नितीन शिवाजी लकडे (यवत ते वालचंदनगर)