-->
बारामती : लाटे 4, वडगांव 2, होळ 2 सह संपूर्ण तालुक्यात 39 जण कोरोना बाधित, कोणत्या गावात किती रुग्ण?

बारामती : लाटे 4, वडगांव 2, होळ 2 सह संपूर्ण तालुक्यात 39 जण कोरोना बाधित, कोणत्या गावात किती रुग्ण?

कोऱ्हाळे बु : तालुक्यातील कालचे शासकीय (28/11/20) एकूण rt-pcr नमुने 227.    एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 23.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.                   कालचे एकूण एंटीजन 129 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 .                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   14+03+22=39.   शहर-21 . ग्रामीण- 18.             एकूण रूग्णसंख्या-4937            एकूण बरे झालेले रुग्ण- 4448 एकूण मृत्यू-- 128 झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article