-->
वृद्ध महीलेची फसवणुक करून सोन्याची दागिने घेवुन जाणारे आरोपींना मुद्देमालासह केली अटक, वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई

वृद्ध महीलेची फसवणुक करून सोन्याची दागिने घेवुन जाणारे आरोपींना मुद्देमालासह केली अटक, वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे मोरगाव (निळकंठेश्वर मंदीर परीसर) ता.बारामती जि पुणे परिसरात दि.१६/०८/२०२० रोजी सकाळी १०:३० वा चे सुमारास येथे फिर्यादी नामे सौ विजया जगन्नाथ वाघ वय ७६ सदर या त्यांच्या घरी असताना अज्ञात इसमाने फिर्यादीचे घरी येवुन' तुमच्या हातातील सोन्याच्या बांगडयांची डिजाईन बघावयाची आहे मला अशाच बांगडया करावयाच्या आहे असे म्हणुन' फिर्यादी यांनी बांगडया व पाटल्या काढुन त्यांच्याकडे दिल्या असता, आरोपींनी बाहेर दाखवुन येतो असे म्हणुन फसवुन २६ ग्रॅम वजनाच्या बांगडया, व २० ग्रॅम वजनाच्या पाटल्या घेवुन गेले होते सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ला गु.र.नं. ३९९/२०२० भादवि ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता ल. शिरवळ पोलीस स्टेशन येथे याच पध्दतिचा गुन्हा करणारे आरोपी नामे १) अनिल रघुनाथ बिरदावडे वय ३१, २) अशोक नामदेव गंगावणे वय ३० दोन्ही रा बांदलवाडी ता बारामती यांना अटक केली होती, तपासादरम्यान आरोपींनी मोरगाव येथे गुन्हा केल्याची कबुली दिली नव्हती, तरी पण गुन्हयाची‘ पदधत एकच असल्याने' वडगाव निंबाळकर पोलीसांनी सदर आरोपींनी शिरवळ येथुन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे तपासकामी वर्ग करून घेतले होते, सदर आरोपींकडे कसुन चौकशी केली असता आरोपी अनिल रघुनाथ बिरदावडे याने त्याच्या गावातील सुनिल शिवाजी वायकर वय ३५ रा बांदलवडी ता बारामती याचे साथीने गुन्हा केलेचे कबुल केले, आरोपी सुनिल शिवाजी वायकर वय ३५ रा बांदलवडी ता बारामती याला तात्काळ बांदलवाडी ता बारामती येथुन अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयातील वरील वर्णनाचा ४६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया व पाटल्या जप्त करण्यात आल्या आहे तसेच आरोपींनी वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक सो अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक सो मिलींद मोहिते सो बारामती उपविभाग, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायन शिरगावकर सो, पोलीस निरीक्षक पद्मकर घनवट स्था.गु.शा पुणे ग्रामीण, तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे सो मार्गदर्शनाखाली पोहवा रविंद्र पाटमास, पोना शरद धेंडे, सहा फौज पोपट जाधव, पो.कॉ. सुशांत पिसाळ, अक्षय सिताप, ज्ञानेश्वर सानप, अमोल भुजबळ, गोपाळ जाधव यांनी कारवाई केलेली आहे. आरोपी

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article