-->
बारामती तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर, पहा कोणत्या गावात कुणाचा सरपंच

बारामती तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर, पहा कोणत्या गावात कुणाचा सरपंच

सर्वसाधारण प्रवर्गातील (खुल्या) महिला - भोंडवेवाडी, शिर्सुफळ, पानसरेवाडी, मगरवाडी, आंबी बुद्रुक, पवईमाळ, करंजेपुल, गाडीखेल, पळशीवाडी, मोरगाव, कुरणेवाडी, सोनकसवाडी, मोराळवाडी, माळेगाव बुद्रुक, मोरगाव, माळवाडी लोणी, खांडज, सदोबाचीवाडी, माळवाडी, लाटे, उंडवडी क प., वाणेवाडी, देऊळगाव रसाळ, चोपडज, आंबी खुर्द, अंजनगाव, जळगाव सुपे, काळखैरेवाडी, उंडवडी सुपे.

 सर्वसाधारण प्रवर्गातील म्हणजे खुल्या प्रवर्गातील - बऱ्हाणपुर, ढाकाळे, मोढवे, दंडवाडी, माळेगाव खुर्द, घाडगेवाडी, खंडोबाचीवाडी, मेखळी, सांगवी, शिरष्णे, तरडोली, वढाणे, झारगडवाडी, पाहुणेवाडी, जळगाव कप, मासाळवाडी चौधरवाडी वाघळवाडी मान आप्पा वस्ती मेडद, सायंबाचीवाडी, सुपा, जराडवाडी, चांदगुडे वाडी, सोनवडी सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, जोगवडी, लाटे.

 इतर मागास प्रवर्गातील सरपंच - थोपटेवाडी, सस्तेवाडी, मुरूम, बाबुर्डी, वंजारवाडी, नारोळी, धुमाळवाडी, जैनकवाडी, सोरटेवाडी, वडगाव निंबाळकर, होळ, कऱ्हावागज, कांबळेश्वर.

 इतर मागास प्रवर्गातील महिला -  खराडेवाडी, डोर्लेवाडी, ढेकळवाडी, साबळेवाडी, वाकी, गडदरवाडी, पिंपळी, सावळ, लोणी भापकर, पारवडी, कुतवळवाडी, कारखेल, काऱ्हाटी.

 अनुसूचित जाती प्रवर्गातील - मुढाळे, करंजे, कटफळ, निंबोडी, शिरवली, पणदरे, मळद.

 अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला - काटेवाडी, कन्हेरी, भिलारवाडी, निरावागज, कोऱ्हाळे खुर्द, गुणवडी, कोळवली, गोजुबावी, गुणवडी.

   अनुसूचित जमातीमधील महिला - निंबुत

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article