
कोऱ्हाळे बु ७, पणदरे ६, वडगांव 2 सह बारामती तालुक्यात ११९ जण पॉझिटिव्ह
Tuesday, March 23, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- कालचे शासकीय (22/03/21) एकूण rt-pcr नमुने 465. एकूण पॉझिटिव्ह-86. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -22. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 86. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-33.