
वाणेवाडीत कराटे स्पर्धा उत्साहात
Monday, March 29, 2021
Edit
सोमेश्वरनगर - वानेवाडी(ता) बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर कराटे स्पर्धा झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन वानेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे चीप मास्टर धनंजय भोसले दुष्णात चव्हाण सुनील भोसले रवींद्र सावंत विक्रम भोसले विक्रम जगताप अनिल यादव उपस्थित होते संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या स्पर्धेत सोमेश्वर बारामतील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता विजेते स्पर्धेतील पुढील प्रमाणे
यलो बेल्ट मुली: निशा जाधव
संस्कृती गायकवाड सोनाक्षी जेधे
येलो बेल्ट मुले: ओम जाधव अविनाश गायकवाड आर्यन गायकवाड
ऑरेंज बेल्ट मुली: तन्वी रणवरे दुर्गा भोसले ईश्वरी भोसले
ऑरेंज बेल्ट मुले: सोमेश बाबर अभिनव जगताप विश्वभर घाडगे
ग्रीन बेल्ट मुली: मानसी शिरसात स्वनदी जाधव कार्तिकी भोसले
ग्रीन बेल्ट मुले: ओजस निगडे सुशांत भिंगारदेवे
ब्राऊन बेल्ट फर्स्ट: वैष्णवी जाधव अथर्व बुनगे जयदीप जाधव
ब्राउन बेल्ट थर्ड मुले पल्लव जगताप प्रदुन्य भोसले शौनक महानवर संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर गणेश गिरी प्रवीण वैरागे समृद्धी ननावरे सोहम दिवेकर चैतन्य कुंभार यांनी मार्गदर्शन केले