
कोव्हिड-१९ नियमांचे पालन न केल्याने वडगांव निंबाळकर पोलिसांची ५ दुकानांवर कारवाई, दुकाने ७ दिवसांसाठी सील
Saturday, July 31, 2021
Edit
वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत नियमांचे covid-19 शासन आदेशाच पालन न करता आस्थापना सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 आस्थापना वर कारवाई साठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून पाच प्रस्ताव माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बारामती यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे माननीय तहसीलदार यांनी सदर रस्ता पण बंद करून बंद करण्याबाबत आदेश झालेने सदरच्या आस्थापना काल आणि आज सीलबंद केलेल्या आहेत.