-->
अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त थोपटेवाडी (सावंतवस्ती) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त थोपटेवाडी (सावंतवस्ती) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी (सावंतवस्ती) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात आज  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे साहेब, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे सदस्य प्रदीप धापटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल खलाटे, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोक खलाटे इ. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. 

          युवा पिढीने पुढाकार घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या चारही बाजूने चारी घेऊन त्यामध्ये काळी माती भरली होती. त्यामध्ये आज वड, पिंपळ, चाफा, फायकस इ. प्रकारची झाडे लावण्यात आली.
         यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सैनिक शिवाजी फाळके, जयवंत थोपटे, रामदास जाधव, वसंत जाधव, शिवाजी जाधव, राजेश वाघ, सुनील गायकवाड, राजेंद्र गावडे, विजय नलवडे, हनुमंत जाधव, तुकाराम पानसरे,  सतीश जाधव, संतोष कदम, विकास पानसरे, प्रकाश फाळके, सचिन वाघ, किरण जाधव, नवनाथ जाधव, सचिन नलवडे, सोमनाथ जाधव, तुषार जाधव, भुपेंद्र भगत, गणेश जाधव, अमर वाघ, प्रमोद अनपट, श्रीनाथ भगत, गौरव जगताप, करण वाघ, यश जाधव, शुभम पडवळ इ. उपस्थित होते. 

 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article