-->
कोऱ्हाळे बु: कठीणपूल येथे निरा-बारामती राज्यमार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

कोऱ्हाळे बु: कठीणपूल येथे निरा-बारामती राज्यमार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील कठीणपूल येथे निरा-बारामती राज्यमार्गावर निर्गीलिचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. 
        घटनास्थळी अनेक बाजारविक्रेते, फळविक्री करणाऱ्यांच्या शेजारीच झाड पडल्याने  थोडक्यात अनर्थ टळला आहे.
        दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली, अर्ध्या तासानंतर ही वाहतूक पुन्हा व्यवस्थित सुरळीत करण्यात आली.
    यावेळी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे फणसे साहेब, मारकड साहेब व चौधरी साहेब घटनास्थळी हजर होते.
    

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article