-->
बारामती:  कारखान्याचा महत्वपूर्ण निर्णय; लवकरच CNG पंप, सहकारी हॉस्पिटल व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार

बारामती: कारखान्याचा महत्वपूर्ण निर्णय; लवकरच CNG पंप, सहकारी हॉस्पिटल व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  सोमेश्वरनगर येथे निरा-बारामती रस्त्यावरील सेवा रस्ताला नियोजीत सीएनजी पंप, भविष्यात सहकारी हॉस्पिटल व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. 
       
Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article