
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार मुलाखती
Friday, October 1, 2021
Edit
सोमेश्वर सह.सा.का.सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते कि, उद्या शनिवार दि.02/10/2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन,कसबा बारामती येथे मा.ना.अजितदादा पवार सॊ यांचे उपस्थितीमध्ये खालीलप्रमाणे मुलाखती होणार आहेत.
1) गट क्र.1 - स.9:00 वा.
2) गट क्र.2 - स.10:45 वा.
3) गट क्र.3 - दु.12:00 वा.
4) गट क्र.4 - दु.1:15 वा.
5) गट क्र.5 - 3:00 वा
6) कार्यकर्ता मेळावा - सायं.4:15 वा.
(राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी आपले गटातील वेळेत उपस्थित रहावे.) असे श्री.संभाजीनाना होळकर अध्यक्ष - बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितले.