-->
गावातील गरोदर महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू; तुषार भाऊ शिंदे युवा मंचचा एक सामाजिक उपक्रम

गावातील गरोदर महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू; तुषार भाऊ शिंदे युवा मंचचा एक सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी - आज शिर्सुफळ ता, बारामती या गावातील लोकांसाठी काही गरजू महिलांच्या मागणीवरून तुषार भाऊ शिंदे ( युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते) यांनी स्व खर्च करून तुषार भाऊ शिंदे युवा मंच च्या वतीने गरोदर महिलांसाठी मोफत सेवा हॉस्पिटलसाठी आज 26 जानेवारी 2022 पासून तात्पुरत्या स्वरूपात सरकारी रुग्णवाहिका चालू होत नाही, तोपर्यंतच ECCO गाडी ची सेवा मोफत दिली आहे.  या गाडीचे उद्घाटन शिर्सुफळ गावचे सरपंच आप्पासाहेब आटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित विश्वास आटोळे , तुषार शिंदे, डॉ. चौधरी, डॉ शिनगारे, adv.राजकिरण शिंदे, विजू मोरे, अशोक मोरे, उमेश जगताप, राहुल जगताप, प्रमोद बोराटे, संतोष घोडे, महेश शिंदे, महेश म्हेत्रे, बाळासाहेब म्हेत्रे, अभिषेक भडलकर , अप्पासाहेब शिंदे, आरमान शेख, दत्ता शिंदे व सर्व तुषार भाऊ शिंदे युवा मंच आणि समस्त ग्रामपंचायत, ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article