पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाच्या कार्यकारिणीवर श्री संजय वाबळे यांची निवड
Sunday, January 23, 2022
Edit
केडगाव चौफुला नजीक श्रीक्षेत्र बोरमलनाथ सभागृहांमध्ये दौंड व शिरूर तालुका वारकरी सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष श्री ह.भ.प. राजाभाऊ चोपदार राज्य सचिव एडवोकेट माधवीताई निगडे देहू संस्थान चे अकरावे वंशज श्री प्रशांत मोरे पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष श्री अनंता देशमुख पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बारवकर आदी मान्यवर याठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी श्री ह भ प संजय वाबळे यांना श्री राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते पुणे जिल्हा कार्यकारणी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष श्री कैलास आबा शेलार व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.