वारकरी सेवा संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय गावडे तर सचिवपदी दत्तात्रय भोसले By निरा-बारामती वार्ता Wednesday, January 19, 2022 Edit वारकरी सेवा संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी कोऱ्हाळे बु येथील दत्ता गावडे (पंत) यांची तर सचिव पदी दत्ता भोसले गुरूजी यांची निवड करण्यात आली. ही निवड ह. भ. प. राजाभाऊ चोपदार (महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघ अध्यक्ष ) यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली.