
सोमेश्वर साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी तुषार माहुरकर व अजय कदम
Saturday, January 29, 2022
Edit
आदरणीय अजितदादा पवारसो यांचे सुचनेनुसार श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी श्री.तुषार सुरेशराव माहुरकर व श्री.अजय नथुराम कदम यांची एक वर्षाकरीता बिनविरोध निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी कारखान्याचे चेअरमन,पीडीसीसी बॅंकेचे चेअरमन,कारखान्याचे व्हाईस चेअरमन,सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक व अधिकारी यांचे उपस्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत केली वरील नावांची घोषणा केली आहे.