
थोपटेवाडी संस्थेच्या चेअरमनपदी विजय नलवडे तर व्हा. चेअरमनपदी नंदा पिंगळे
Saturday, February 12, 2022
Edit
थोपटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था थोपटेवाडी ता.बारामती, जि. पुणे या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.
चेअरमन पदी श्री विजयसिंह संपतराव नलवडे व व्हाईस चेअरमनपदी सौ नंदादेवी प्रदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक पदी सर्वसाधारण मधून श्री विठ्ठल धोंडीबा खलाटे, श्री शंकर कृष्णा काळभोर, श्री पोपट बाबुराव पिंगळे, श्री सुरेश नारायण धुमाळ, श्री यशवंत पांडुरंग पिंगळे, श्री बाबा यादव पिंगळे, सौ सुशीला अशोक खलाटे व भ.ज/ वि.जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग / श्री मामा गणपत पिंगळे व महिला प्रतिनिधी सौ मंदाकिनी संतोष जाधव इनामदार यांची निवड झाली.
याप्रसंगी गणेश पिंगळे, संतोष जाधव इनामदार, संजय खलाटे पाटील, गणेश काळभोर, कु. ऐश्वर्या संतोष जाधव इनामदार उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती बारामती, पृथ्वीराज नलवडे ग्रामपंचायत सदस्य थोपटेवाडी, निवडणूक अधिकारी श्री.बी.बी सूर्यवंशी साहेब व संस्थेचे सचिव आनंदराव भीमराव माने साहेब हे उपस्थित होते.