
अनिता शिवाजी कदम यांचे निधन
Sunday, February 20, 2022
Edit
मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील अनिता शिवाजी कदम वय वर्षे ४८ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कदम यांच्या त्या पत्नी होत्या.
तरडोली येथील आदर्श गृहीणी म्हणून सर्वपरीचीत असलेल्या अनिता कदम यांचे काल दि. १९ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तरडोलीच्या माजी उपसरपंच मनिषा अनिल कदम यांच्या त्या जाऊ होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, नातु, दीर-जाऊ, पुतण्या असा परीवार आहे. एक मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्या परीचीत होत्या. त्यांच्या आकस्मित निधनामुळे परीसरातुन शोक व्यक्त होत आहे