
थोपटेवाडी येथील युवक निलेश बिंटू कर्वे (वय २३) यांचे निधन
Monday, February 21, 2022
Edit
कोऱ्हाळे बु:- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावातील युवक निलेश बिंटू कर्वे (वय 23) यांचे आज पहाटे 3 च्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.