
सदोबाचीवाडी (कुरणेवाडी) येथील सुभाष भोईटे यांच्या विहरीवरील ७.५ एचपी ची मोटर चोरट्यांनी केली लंपास
Friday, February 18, 2022
Edit
पणदरे - सदोबाचिवाडी कुरणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे गावचे हद्दीत जमीन गट नंबर 236 मधील शेतातील विहिरीवर जमीन गट नंबर 236 मधील सुभाष भोईटे यांच्या शेतात विहिरीवर आसनारी पाणी उपस करण्यासाठी 20,000/- रुपये किमतीची टेक्समो कंपनीची 7.5 एचपी चा इलेक्ट्रिक मोटर ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने मालक सुभाष श्रीरंग भोईटे यांच्या संमतीशिवाय लबाडीचा इराद्याने चोरी करून घेऊन गेले असल्याने वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दाखल गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.हु.कोर्टास रवाना करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो ना खोमणे हे करीत आहेत.