-->
पद्मावती बबन जगताप यांचे निधन

पद्मावती बबन जगताप यांचे निधन

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील पद्मावती बबन जगताप (वय ८९) यांचे आज दुपारी 1.30 वाजता दुःखद निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता थोपटेवाडी येथे होईल.

     त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जय हनुमान वेल्डिंग वर्क्स चे मालक महेंद्र जगताप यांच्या त्या मातोश्री होत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article