थोपटेवाडी (सावंतवस्ती) येथील लिलाबाई हरिभाऊ जाधव यांचे दुःखद निधन By निरा-बारामती वार्ता Tuesday, February 22, 2022 Edit कोऱ्हाळे बु-बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु (थोपटेवाडी, सावंतवस्ती) येथील लिलाबाई हरिभाऊ जाधव (वय 80) यांचे आज सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.