
जयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काटेवाडीच्या उपसरपंचांतर्फे प्रजिल्हा परिषद प्राथमिक शाळेस साउंड सिस्टीम भेट
Sunday, March 6, 2022
Edit
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस साऊंड सिस्टीम भेट
जयदादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस गावचे विद्यमान उपसरपंच श्रीधर घुले यांनी साऊंड सिस्टीम भेट दिली.डिजीटल अत्याधुनिक सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनात भरपूर उपयोग होणार आहे.साऊंड सिस्टीम चे वितरण विद्यमान सरपंच विद्याधर काटे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य के टी आप्पा सरपंच विद्याधर काटे उपसरपंच श्रीधर घुले प्रभातचे पत्रकार गोकुळ टांकसाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय काळे उपाध्यक्षा पूनम सोनावणे सदस्य सचिन यादव, स्वप्ना काटे,सीमा शेलार शाळेच्या मुख्याध्यापिका राणी ढमे शिक्षक वनिता सोडमिसे, नर्मदा शिंदे,गितांजली देवकर, जयश्री चांगण, संतोष सातपुते, सोनाली तांदळे, बापू तांदळे लिना दळवी उपस्थित होते.लिना दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.