
ट्रॅक्टर व दोन चाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार; बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु नजीक खामगळपाटी येथील घटना
Friday, April 22, 2022
Edit
कोऱ्हाळे बु - निरा-बारामती राज्यमार्गावर बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील खामगळपाटी नजीक येथे ट्रॅक्टर व दोन चाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. पणदरे (सोनकसवाडी) येथील विश्वास गणपत राजगुरू (वय 22) ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.