
वडगाव निंबाळकर येथील शाळेच्या समोर वाहन पार्किंग... वाहतुकीमध्ये अडथळा
Thursday, April 28, 2022
Edit
वडगाव निंबाळकर प्रतिनिधी- सुनील जाधव
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे नीरा-बारामती रोड शेजारील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय समोर वाहन पार्किंग केली जात आहे. यामुळे नीरा बारामती या मार्गवर अडथळा निर्माण होत आहे.तसेच शाळेच्या परिसरात गाणी लावली जात आहेत.गावातील सामाजिक कार्यकर्ते, व समस्त ग्रामस्त यांनी शाळा ववस्थापन समिती चर्चा केली असता पोलीस स्टेशन ला अर्ज देऊ व लौवकरात -लवकर समोरील पार्किंग हटवावी असे नियोजन केले गेलं. तसेच वडगाव ग्रामपंचायत सरपंच यांना हा सगळं प्रकार समजल्यावर त्यानी या सर्व वाहन /गाड्या यांची पर्याय वेवस्था बाजार थळ शेजारी केली आहे असे सांगितले.व भाजी विक्रेता यांनी पण बाजार थळ यते बसावे असे सांगितले. यावेळी वडगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्त यांनी लौवकर पार्किंग वाहने हटवावी अशी अशा, विनंती केली.