लाटे येथील नीरा नदीवरील लाटे ते खुंटे नवीन पुलाचा पायाभरणी कार्यक्रम श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लाटे गावचे सरपंच उमेश साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते. कोऱ्हाळे खुर्द गावाच्या विकास कामांच्या उद्घाटनानंतर अजित पवार यांनी लाटे भेट दिली.