
निरा-बारामती रस्त्याचे होणार चौपदीकरण; रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार
Sunday, April 17, 2022
Edit
कोऱ्हाळे बु:- बारामती नीरा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे. भारतमाला योजनेतून लवकरच या रस्त्याचे चौपदीकरण करण्यात येणार असून रस्त्याला भारतमाला योजनेत समाविष्ट केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.