
मोरगाव: जेजुरी-बारामती रोडवर गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराला लोखंडी गजाने व फायबरच्या पाईपने बेदम मारहाण
Monday, April 25, 2022
Edit
मोरगाव: बारामती तालुक्यातील मोरगाव गावचे हद्दीत जेजुरी बारामती रोडवर हॉटेल जोगेश्वरी समोर गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून लोखंडी गजाने व फायबरच्या पाईपने बेदम मारहाण केल्या किरण विठठल राजपुरे, वय 32 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा.मुर्टी राजपुरेवस्तो ता. बारामती जि पुणे सध्या रा. पापडेवस्ती गोकुळ कॉलणी हडपसर यांनी फिर्याद दिली असून बोलेरो जीप नं एम एच 16 बी झेड 7803 मधील दोन अज्ञात विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक पिसाळ हे करीत आहेत.