-->
“मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी लखन भोसले हा जेरबंद; पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी"

“मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी लखन भोसले हा जेरबंद; पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी"

कोऱ्हाळे बु-  स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो.हवा. अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, तां. खटाव, जिल्हा सातारा हा मौजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे आला आहे अशी माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सो. मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे यांनी नुकताच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभार स्विकारलेले पो.नि. श्री. अविनाश शिळीमकर व पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.श्री. सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स.ई. गणेश जगदाळे, अमित सिद - पाटील, पो.हवा. अभिजीत एकशिंगे, स्वप्निल आहिवळे, सहा. फौज . मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. कडील पो.ना. हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलीस मित्र दादा कुंभार, बारामती तालुका पो.स्टे. मधील पो. हवा. राम कानगुडे, पो.ना. अमोल नरुटे, दीपक दराडे, माळेगाव पो.स्टे. कडील पो. ना. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर मोरे यांची पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला असता नमुद आरोपी हा दि . १५/११/२२ रोजी मौजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे एका घरासमोर उभा असल्याचे दिसून आले, तो पोलीसांना पाहताच पळू लागला तेव्हा नमुद पोलीस पथकांनी त्याचा एक कि.मी. पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे. 
       सदर आरोपीचे विरोधात खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून त्यात तो फरार होता. 
१) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. १२६ / २०२२, भा.द.वि.कलम ४५७,३८० , ५११,४११,३४ ( घरफोडी चोरी २) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ३४३ / २०२१, भा.द.वि.कलम ४५७,३८०,३४ ( घरफोडी चोरी ) , 
३ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. २९६ / २०२१ , भा.द.वि.कलम ४५७,३८० , ( घरफोडी चोरी ) ४ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ३५४ / २०२१ , भा.द.वि. कलम ३ ९ २,३४ ( जबरी चोरी ) ५ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. १ / २०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८० , ( घरफोडी चोरी ) ६ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ५/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ , ( घरफोडी चोरी ) ७ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ६/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ ( घरफोडी चोरी ) ८ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ७ / २०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ ( घरफोडी चोरी ) ९ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. १२/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ ( घरफोडी चोरी ) १० ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ७३ / २०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८० , ३४ ( घरफोडी चोरी ) ११ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ७६/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४ ( घरफोडी चोरी ) १२ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ७८ / २०२२ , भा.द.वि.कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी ) १३ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि . नं . ८७/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी ) १४ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. १३८/२०२२ , भा.द.वि. कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी ) १५ ) दहिवडी पो.स्टे.गु.रजि.नं. ४३१ / २०२० , भा.द.वि.कलम ३ ९ ५,३ ९ ७ ( दरोडा ) १६ ) म्हसवड पो.स्टे.गु.रजि . नं . ६ / २०२२ , भा.दं.वि. कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी ) १७ ) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि.नं .६१ / २१ , भा.द.वि. कलम ३ ९ ५ मोका ३ ( १ ) ( ii ) , ३ ( ४ ) ( मोक्का सह दरोडा ) १८ ) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि.नं. ६२/२०२१ , भा.द.वि.कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी ) १ ९ ) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि . नं . ३१३ / २०२० , भा.द.वि. कलम ३ ९ २ , ३४ ( जबरी चोरी ) २० ) बारामती तालुका पो.स्टे.गु.रजि.नं. १५८/२०२१ , भा.द.वि. कलम ३०२,३ ९ ७,४४ ९ , ३ ९ ४,४५२ , ( खुनासह जबरी चोरी ) २१ ) इंदापूर पो.स्टे.गु.रजि.नं. १२१८/२०२० भा.द.वि. कलम ३ ९ ५ , ( दरोडा ) २२ ) वडूज पो.स्टे.गु.रजि . नं . ५५ / २०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० ( घरफोडी चोरी )x

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article