
बारामती ग्रामपंचायत निवडणूक २०२२: पहा गावनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी
Sunday, December 18, 2022
Edit
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये एकुण 37023 मतदारांपैकी 30942 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथे सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. अनेकांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी (दि.२०) रोजी निकाल आहे.
गावनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे:-