
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात सेवालाल महाराज जयंती साजरी
Wednesday, February 15, 2023
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
अंजनगाव ( ता. बारामती ) येथील सोमेश्वर विद्यालय येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सोमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एम साळुंके यांच्या हस्ते संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक संदिप जमदाडे, अविनाश सोनवणे, सुनीता सोरटे, सारिका वाबळे, प्रियांका परकाळे, चित्रा जगताप उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.