-->
कलावती माहुरकर यांचे निधन

कलावती माहुरकर यांचे निधन

श्रीमती कलावती रामचंद्र माहुरकर वय वर्षे 86 रा. थोपटेवाडी ता.बारामती यांचे आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कलावती माहुरकर या माजी प्राचार्य आनंदराव माहुरकर व विजय माहुरकर यांच्या मातोश्री होत.
अंत्यविधी संध्याकाळी पाच वाजता राहत्या घराशेजारी करण्यात येणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article