
रोहित सोनवणे यांची महाराष्ट्र मधून राष्ट्रीय कला अकॅडमी चेन्नई येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय भारतीय संस्कृती चीत्रकलेमध्ये सुवर्णपदकासाठी निवड
Monday, February 13, 2023
Edit
राष्ट्रीय कला अकॅडमी (चेन्नई ) येथे झालेल्या मागील दोन आठवड्या मध्ये झालेल्या ६ व्या राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या राज्यातले कलाकारांनी सहबाग घेतला होता त्या मध्ये ..राजस्थान ,ओडिसा ,तामिळनाडू ,तेलंगणा , उत्तर प्रदेश , .वेस्ट बंगाल अश्या विविध राज्यातील कलाकारांनी आपले पेंटिंग (चित्र ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून भरभरून सहबाग घेतला होता त्या मध्ये बारामती चे रोहित राजेंद्र सोनवणे यांची महाराष्ट्र मधून राष्ट्रीय कला अकॅडमी चेन्नई येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय भारतीय संस्कृती चीत्रकलेमध्ये सुवर्णपदकासाठी बारामती चे कलाकार कु रोहित राजेंद्र सोनवणे यांची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.