-->
मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

सोमेश्वरनगर - सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, प्रा.सुजाता काकडे व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
 यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे- 
१) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक (खुलागट) १७वर्ष 
२) शेलार सिद्धेश किशोर- प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) (१९वर्ष वयोगट ९७kg) 
३) आर्यन कदम -१७वर्ष वयोगट गट ६५किलो वजनगट)
४) प्रथमेश कोळपे (१७वर्ष वजन गट ६०किलो वजनगट) 
५) भंडलकर आयुष्- प्रथम क्रमांक (१९वर्ष वर्ष ८९किलो वजनगट) 
६) शंभूराज साळुंखे -द्वितीय क्रमांक (१९ वर्ष वयोगट ६१ किलो वयोगट) 
७) घोडके रुपेश संतोष-प्रथम क्रमांक  (१७वर्ष ७४kg)
८) शिंदे ज्ञानदा मोहन-प्रथम क्रमांक(१९वर्ष, ६२kg वजन गट)
९) जगताप काजल हनुमंत -प्रथम क्रमांक (१७ वर्ष ४६किलो वजन गट) 
१०) टकले विशाल चंद्रकांत-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५७किलो वजन गट)
११) जगताप सायली नारायण-तृतीय क्रमांक (१९वर्षवयोगट ५०किलो वजन गट) 
१२) दामले जानव्ही अजय-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५०किलो वजन गट)
१३) पवार आदित्य-प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ५५किलो वजन गट)
१४) जयेश गार्डी द्वितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट ७० किलो वयोगट)  
१५) शिंदे आर्य -प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ८०किलो वजन गट) 
१६) प्रथमेश चाबुकस्वार द्वितीय क्रमांक (१७ वर्ष वयोगट ४८ किलो वयोगट)
     यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article