-->
नेहरू युवा केंद्राच्या वतीने क्रीडा दिन साजरा

नेहरू युवा केंद्राच्या वतीने क्रीडा दिन साजरा

सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्य आणि मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
  राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. होळ  ( ता.बारामती) जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रमुख उपस्थित   अध्यक्ष प्रशांत होळकर  सदस्य ,सनी कुठे ,मयुर वायाळ,वैभव गावडे, कुदन वायाळ,प्रसाद कर्चे, मयुर काछी,वैभव कुठे,क्रीडा शिक्षक  ज्ञानेश्वर जगताप ,युवराज नेवसे,नेहरू युवा केंद्राचे तालुका  प्रतिनिधी धिरज वायाळ  उपस्थित होते 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article