-->
सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू कॉलेजच्या 14 वर्ष वयोगटातील मुलींनी खो-खो स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू कॉलेजच्या 14 वर्ष वयोगटातील मुलींनी खो-खो स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

कोऱ्हाळे बु||-  बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा, विद्यानगरी, बारामती येथे तालुकास्तरीय खो-खो च्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत स्कुलच्या 14 वर्ष वयोगटातील मुलींनी  तृतीय  क्रमांक  मिळविला. सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जराड सरांचे खूप खूप अभिनंदन केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article