-->
तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत काकडे महाविद्यालयाचा डंका; स्पेर्धेत प्रथम क्रमांक मिळवत महाविद्यालयाचे नाव केले रोषण

तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत काकडे महाविद्यालयाचा डंका; स्पेर्धेत प्रथम क्रमांक मिळवत महाविद्यालयाचे नाव केले रोषण

सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर येथील  मु.सा काकडे महाविद्यालययाच्या मैदानावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत१९वर्ष वयोगटात (मुले)प्रथम क्रमांक प्राप्त केला.
       यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा.सुजाता भोईटे मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे सर डॉ. प्रवीण ताटे-देशमुख सर डॉ. जया कदम मॅडम आयक्यू सी चे समन्वयक डॉ.संजू जाधव उपप्राचार्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
  यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे 
 बोडरे प्रणव माणिक
 बोडरे ओम लक्ष्मण
 गोरे प्रेमराज बबन
 बरडे वेदांत उमेश
 शिंदे धनराज संतोष
शिंदे प्रथमेश दीपक
 पवार हरी रवींद्र
 साळुंखे श्रीवर्धन दामोदर 
तांबे ओंकार नवनाथ 
साळुंखे विशाल संतोष
कुराडे आकाश मनोहर
ऋषिकेश सुनील बामणे 
सोहम बाळासो खिलारे       
साळुंखे शंभूराज राजेंद्र 
घोडके श्रवण पंकज
 यशस्वी विद्यार्थ्यांना व संघाला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, निखिल फरांदे यांनी मार्गदर्शन केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article