-->
तालुकास्तरीय खो-खो च्या स्पर्धेत कोऱ्हाळे बु येथील सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवला द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय खो-खो च्या स्पर्धेत कोऱ्हाळे बु येथील सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवला द्वितीय क्रमांक

कोऱ्हाळे बु|| - श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्यू. कॉलेज कोऱ्हाळे येथील विद्यार्थ्यांनी दि.13/09/2023 रोजी मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो च्या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत आपल्या शाळेतील 14 वर्षे वयोगटातील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जराड सरांचे खूप खूप अभिनंदन केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article