-->
सदोबाच्यावाडीत युवा नेत्यांकडून साखरेचे वाटप

सदोबाच्यावाडीत युवा नेत्यांकडून साखरेचे वाटप

वडगांव निंबाळकर- हर्षददादा होळकर व प्रवीण भैय्या सूर्यवंशी मित्र परिवार यांच्याकडून दीपावली निमित्त अडीचशे कुटुंबांना साखरचे मोफत वाटप हर्षददादा होळकर, प्रवीण भैय्या सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    मागील महिन्यात नवरात्र उत्सवानिमित्त सदोबाचीवाडी ते तुळजापूर मध्ये महिलांसाठी देवदर्शनासाठी मोफत एसटीची सोय केली होती. तसेच सदोबाचीवाडी मध्ये विविध विकासकामे, सार्वजनिक वैयक्तिक कामे हर्षद होळकर यांच्या माध्यमातून युध्द पातळीवर चालू आहेत.

      मित्रपरिवार विशेष सहकार्य संग्राम होळकर, मेघराज होळकर, नजीर शेख, दत्तात्रय होळकर, प्रवीण (बाबाराजे)होळकर, ऋषिकेश होळकर, अमोल कारंडे, सुरज सूर्यवंशी, सदा मोटे, संकेत होळकर, शिवाजी कारंडे, सतीश मोटे, बंटी फराटे, चेतन सणस, बंटी सणस, कमलाकर कारंडे, तात्या कारंडे, मकरंद होळकर, अतुल होळकर कैलास होळकर, आनंदजी होळकर, दत्ता हाके, पिंटू भोसले संजय निमगिरे, प्रशांत सूर्यवंशी, पिंटू ढोणे ,प्रशांत कारंडे, प्रीतम भोसले, संतोष आटपाडकर, प्रकाश होळकर, सतीश जाधव, धीरज घाडगे अक्षय नवत्रे, सागर नवत्रे उपस्थित होते. कार्यक्रमास विशेष सहकार्य संभाजी पांडुरंग होळकर पाटील यांचे लाभले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article